Wednesday, August 27, 2014



दुस्तर्कात सुविराम्यतां    ………। 
सत्तर्क करावा पण कुतर्क करणे काही  उपयोगी नाही …. एकदा एका तर्कट माणूस व त्याचा मुलगा रात्री झोपलेले असतात . रात्री थंडी पडते ..... मुलाला जाग येते … तो उठून वडिलांना म्हणतो बाबा बाहेर  थंडी पडली आहे . खिडकी बंद करा ........... वाडील आळशी व तर्कट असतात ते उत्तर देतात अरे बाळा माझ्या खिडकी बंद करण्याने बाहेरची थंडी  थोडीच कमी होणार आहे ?  या तर्का पुढे मुलगा निरुत्तर होतो … तसे  तर हा कुतर्क तांत्रिक रीतीने योग्य आहे . पण काही कामाचा  म्हणून श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात   दुस्तर्कात सुविराम्यतां श्रुतिमत्स्तर्कोनुसंधीयतां    ………।   

No comments:

Post a Comment